• wowslider.com
  • 2

प्रस्तावना

अमरावती शहरातील कुटुंबांची माहिती संकलन ऑनलाईन फॉर्म. अमरावती शहरातील महाराष्ट्रीयन ब्राम्हण कुटुंबांची माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने ब्राम्हण संघाने हि सेवा ऑनलाईन www.bsabhaamt.com या वेबसाईट वर उपलब्ध करून दिली आहे. याचे संकलनाचे उद्देश पुढील प्रमाणे-

१. तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य फॉरमॅट मध्ये कुटुंबाची माहिती गोळा करणे.

२. या माहितीचा वापर संपर्क, समाजाचे सामाजिक-आर्थिक विश्लेषण करणे.

३. या माहितीच्या आधारे अन्य काही प्रकल्प राबवता येतील असा प्रयत्न करणे.

४. या द्वारे अमरावती शहरातील ब्राम्हण कुटुंबांच्या माहितीचा संगणक डाटा उपलब्ध होईल जो ब्राम्हण सभेच्या कार्यालयात उपलब्ध राहील.

अमरावती शहरातील कुटुंबांची माहिती संकलन ऑनलाईन फॉर्म सुरु

फॉर्म भरण्यासाठी सुचना

१.

हा फॉर्म दोन टप्प्यात आहे (अ) कुटुंब व कुटुंब प्रमुख रजिस्ट्रेशन (ब) कुटुंब सदस्य माहिती. फॉर्म मधील

माहिती इंग्रजी ( English) मधेच भरावी.

२.

लाल * ची खूण असणारी माहिती अनिवार्य आहे. इतर माहिती अनिवार्य नसली तरी शक्य तितकी माहिती भरण्याचा

प्रयत्न करावा.

३.

फॉर्म अ मध्ये टाकलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP/PIN कोड पाठवणे, माहितीचे sms ई करिता वापरला जाईल

त्यामुळे हा क्र. कायम व अचूक असावा.

४.

फॉर्म अ भरणे झाल्यावर तुम्हाला ताबडतोब कुटुंबाचे नोंदणी पत्र दिसेल

( टीप- देण्यात आलेला कुटुंब नोंदणी क्रमांक स्वतः जवळ लिहून ठेवावा अथवा प्रिंट घेण्याची सोय असल्यास प्रिंट करावा.)

५.

फॉर्म क्र. अ पूर्ण भरून सेव्ह झाल्यावरच फॉर्म क्र. ब उघडेल

६.

भविष्यात माहिती अपडेट करण्यासाठी अथवा कोणत्याही संदर्भां कुटुंब क्रमांकाचा उपयोग होईल.

७.

फॉर्म ब मध्ये प्रत्येक कुटुंब सदस्यांची माहिती भरावयाची आहे.

८.

कुटुंब प्रमुख आजचा कुटुंबातील संपर्क सूत्र म्हणून असावा.

९.

कुटुंबाच्या माहितीमध्ये बदल करण्यासाठी लॉगीन करावे लागेल. लॉगीन करण्याकरीता आपला कुटुंब क्र (आयडी)

लोगिन आयडी म्हणून वापरल्या जाईल. तसेच आपल्या फॉर्म अ द्वारा रजिस्टर असलेल्या मोबाईल वर OTP पाठवण्यात येईल (म्हणजेच बँक सारखा तात्पुरता PIN)

© Bramham Sabha

Design & Developed By & Gaurav Ashtikar